एक्स्प्लोर
Marathi Actress : अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट पाहून हॉलीवूडच्या स्कार्लेट जोहानसनशी तुलना, मीरा जगन्नाथला नेटकरी म्हणाले...
बिग बॉसच्या घरातून अभिनेत्री मीर जगन्नाथ ही घरोघरी पोहचली.
सोशल मीडियावरही मीराचे लाखो चाहते तयार झाले आहेत.
1/7

नुकतच मीराने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
2/7

तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावरचं वातावरण चांगलचं तापलं आहे.
Published at : 02 Jul 2024 02:33 PM (IST)
आणखी पाहा























