एक्स्प्लोर
Mukesh Ambani : स्त्रीधन म्हणून लाखभर रुपये,मंगळसूत्र, सोन्याच्या भेटवस्तू;सामूहिक विवाहसोहळ्यात 50 पेक्षा अधिक जोडप्यांचा सहभाग
Mukesh Ambani : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं.
1/10

यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी स्वत: लग्नाला उपस्थित राहून वधुवरांस शुभार्शीवाद दिले.
2/10

ठाण्यात या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
3/10

या सोहळ्यात जवळपास 50 हून अधिक जोडपी यामध्ये विवाहबद्ध झाले.
4/10

तसेच या सोहळ्याला या 50 जोडप्यांच्या कुटुंबातील 800 लोकांनी हजेरी लावली.
5/10

यावेळी मुकेश अंबानी यांचा लेक आकाश अंबानी, सून श्लोका अंबानी, लेक ईशा अंबानी आणि जावाई देखील उपस्थित होते.
6/10

अंबानी कुटुंबियांनी प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, अंगठी, यांसह सोन्याचे दागिने भेट दिले. तसेच त्यांनी प्रत्येक मुलीला स्त्रीधन म्हणून 1 लाख रुपयांचा चेक देखील दिला
7/10

याशिवाय जोडप्याला एक वर्ष पुरेल इतकं किरणा सामाना आणि 36 विविध प्रकारच्या वस्तू भेट दिल्या. यामध्ये भांडी, गॅस, पंखा, मिक्सर यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
8/10

या जोडप्यांनी नीता अंबानी यांचे आशीर्वाद देखील घेतले.
9/10

या सामूहिक सोहळ्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
10/10

या सोहळ्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
Published at : 02 Jul 2024 06:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
हिंगोली
व्यापार-उद्योग
शेत-शिवार



















