एक्स्प्लोर

Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?

Diyva Dutta : या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिच्या दमदार अभिनयासाठी तिचे कौतुक ही करण्यात आले. मात्र, या अभिनेत्रीला आपल्या कारकिर्दीत लीड रोल मिळाला नाही.

बॉलिवूडमध्ये अनेकजण सुपरस्टार होण्यासाठी येत असतात. मात्र, प्रत्येकालाच लीड रोलची संधी मिळत नाही. मात्र, काही कलाकारांनी सहाय्यक अभिनेता/अभिनेत्री म्हणून छाप सोडली. या सहाय्यक अभिनेत्रीने शाहरुख खान, सलमान खान आणि अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. दमदार अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. अवघ्या सात वर्षांची असताना तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. मात्र, स्ट्रगल करून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.

1/10
दिव्या दत्ता फक्त 7 वर्षांची असताना वडिलांच्या निधनानंतर तिची जबाबदारी आईने घेतली. पंजाब मधील अस्थिर वातावरणाच्या काळात ती घाबरून आईच्या दुपट्ट्यामागे  लपायची. आपल्याला कोणी गोळी मारू नये यासाठी ती प्रार्थना करायची.

2/10
वयाच्या 17 व्या वर्षी दिव्याने 1995 मध्ये सुनील शेट्टी याच्या सुरक्षा चित्रपटात बिंदिया ही व्यक्तीरेखा साकारली होती. सलमान खानच्या वीरगती चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिका मिळाली. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, हा चित्रपट सलमान खानचा क्लट चित्रपट आहे.

3/10
दिव्या दत्ताने 'अग्निसाक्षी'मध्ये जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, मनिषा कोईरालासोबत झळकली. त्यानंतर गोविंदा आणि शिल्पा शेट्टीच्या छोटे सरकारमध्ये ही झळकली. राम आणि श्याम या चित्रपटातही ती सहाय्यक अभिनेत्री  म्हणून काम करत होती.

4/10
दिव्या दत्ता बॉलीवूडमध्ये केवळ सहाय्यक भूमिकांपुरती मर्यादित राहिली.  पण तरीही ती पंजाबी सिनेमात चमकली आणि स्टार बनली. तिने गुरदास मान यांच्यासोबत शहीद-ए-मोहब्बत बुटा सिंग या चित्रपटाद्वारे तिच्या प्रवासाला सुरुवात केली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

5/10
यानंतर, ती शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत यश चोप्रांच्या प्रेमकथा 'वीर-झारा'मध्ये शब्बोच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेने तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. हा चित्रपट कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

6/10
दिव्याने 'स्पेशल 26', 'भाग मिल्खा भाग' यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले. पण ती अभिनेत्री आजही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनू शकली नाही.

7/10
दिव्या दत्ता ही चित्रपटसृष्टीतील एक आउटसाइडर होती. त्यामुळे तिला आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

8/10
एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या स्ट्रगलबद्दल बोलताना सांगितले की, एका वेळी किमान 20 चित्रपटांमध्ये तिची रिप्लेसमेंट घेण्यात आली. मात्र, यामुळे त्याचा धीर सुटला नाही.

9/10
'इरादा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर ती काम करत असलेल्या चित्रपटांचा चेहरा बनू लागली.

10/10
दिव्याची भूमिका असलेला 'शर्माजी की बेटी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. विशेष म्हणजे आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून त्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात साक्षी तन्वर, सय्यामी खेर यांच्याही भूमिका आहेत. प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 

Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पाABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi NewsPolice Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार

मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात

MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Embed widget