एक्स्प्लोर
Ye Rishta Kya Kehlata Hai: हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; अभिनेत्री हिनाने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?
अभिनेत्री हिना खान ही सध्या कर्करोगासोबत झुंजत आहे. त

Hina khan
1/10

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' (Ye Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या एका गंभीर आजारासोबत झुंज देत आहे. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे.
2/10

तसेच तिचा हा आजार तिसऱ्या टप्प्यात असून यावर सध्या ती उपचार देखील घेत आहे.
3/10

अभिनेत्रीने तिच्या या आजाराची माहिती स्वत:च पोस्ट करत दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने पोस्ट करत या संदर्भात भाष्य केलं आहे.
4/10

हिना खानने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट याविषयी भाष्य केलं आहे. हिना खानने तिच्या आजाराविषयी माहिती देताना म्हटलं की, मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. माझा हा आजार तिसऱ्या टप्प्यात असून त्यावर उपचार देखील सुरु झालेत.
5/10

हिनाने नुकतच शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या प्रवासाची एक खिडकी. ही पोस्ट माझ्यासारख्याच धैर्याने ही कठीण लढाई लढणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी आहे.
6/10

. मी आशा करते की, जे लोक त्यांच्या आयुष्यातलं पान उलटून स्वत:ची चांगली गोष्ट बनवू इच्छितात, त्यांच्यासाठी माझा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण घायाळ होऊ शकतो पण आपल्याला घाबरुन चालणार नाही.
7/10

हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलातामध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते.
8/10

या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले. यानंतर बिग बॉस 11 मध्ये दिसली हिना शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉसमुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली.
9/10

टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, त्याने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
10/10

हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. (pc:hina khan instagram)
Published at : 02 Jul 2024 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
