एक्स्प्लोर

PHOTO : 'या' कलाकारांच्या निधनानंतर प्रदर्शित झाले त्यांचे अखेरचे चित्रपट!

Bollywood Actors Death

1/7
ऋषी कपूर : अभिनेता ऋषी कपूर यांचं 2020 मध्ये निधन झालं. त्यावेळी ते 'शर्मा जी नमकीन' हा चित्रपट करत होते. त्यांच्या निधनानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नंतर हा चित्रपट परेश रावल यांनी पूर्ण केला. पण असे आणखी कलाकार आहेत ज्यांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. (फोटो - सोशल मीडिया)

2/7
दिव्या भारती : अभिनेत्री दिव्या भारती जिवंत असताना सुपरस्टार होती पण अचानक अपघातात तिचा मृत्यू झाला. बाल्कनीमधून पडून दिव्या भारती मृत्युमुखी पडली. त्यावेळी ती अनेक चित्रपटांचं शूटिंग करत होती. ज्या चित्रपटांचं शूटिंग सुरु झालं होतं त्यामध्ये दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं तर रंग आणि शतरंज या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण झालं होतं, जे तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित करण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)

3/7
श्रीदेवी : आपल्या काळातली सुपरस्टाक श्रीदेवीचा अकस्मात मृत्यू झाला. निधनाच्या आधी तिने झीरो चित्रपटात कॅमियो केला होता. जो तिच्या निधनाच्या दहा महिन्यांनी प्रदर्शित झाला होता. (फोटो - सोशल मीडिया

4/7
सुशांत सिंह राजपूत : सुशांत सिंह राजपूतने 2020 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर त्याचा शेवटचा 'दिल बेचारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या हा चित्रपटला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. (फोटो - सोशल मीडिया)

5/7
ओम पुरी - ओम पुरी यांचं निधन झालं त्यावेळी त्यांनी अनेक चित्रपटांचं शूटिंग केलं होतं. हे सर्व चित्रपट त्यांच्या निधनानंतरच प्रदर्शित झाले होते. यामध्ये ट्यूबलाईट, मिस्टर कबाड़ी, गुल मकई, टायगर, द गाजी अटॅक यांचा समावेश आहे  (फोटो - सोशल मीडिया)

6/7
राजेश खन्ना : पहिले सुपरस्टार अशी बिरुदावली मिरवणारे अभिनेते राजेश खन्ना यांनी 2012 मध्ये जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या निधनानंतर 2014 मध्ये 'रियासत' या चित्रपट प्रदर्शित झाला होता. (फोटो - सोशल मीडिया)

7/7
शम्मी कपूर : 2011 मध्ये शम्मी कपूर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर 'रॉकस्टार' हा चित्रपट रिलीज झाला.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण

मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget