एक्स्प्लोर
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
नोरा फतेहीनं पूर्णपणे पारंपरिक लुक करत तिचा फॅशन गेम खरोखरच अप-एड केला आहे. तिच्या साडीच्या लुकने ती खऱ्या अर्थाने मन जिंकली आहेत.
Nora Fatehi
1/8

नोरा फतेही सध्या इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/8

आपल्या बेली डान्सनं प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी नोरा सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.
Published at : 17 Nov 2024 08:46 AM (IST)
आणखी पाहा























