एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: राज्यातील काही बड्या नेत्यांचे विजय निश्चित मानले जात आहेत. मात्र, महाड आणि वर्सोवा मतदारसंघात धक्कादायक निकालांची नोंद होण्याची शक्यता आहे.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर राज्यातील एक-एक विधानसभा मतदारसंघातील कल समोर येऊ लागतील. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर राज्यातील विविध संस्थांकडून एक्झिट पोल्सचे (Maharashtra Exit Poll 2024) निकाल जाहीर करण्यात आले होते. यापैकी प्रजातंत्रचा एक्झिट पोल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Agahdi) सत्ता येऊ शकते, असा अंदाज आहे. प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. तर महायुतीला (Mahayuti) फक्त 127 जागांवर समाधान मानावे लागू शकते. तसे घडल्यास महाविकास आघाडी बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा आकडा पार करुन सरकार स्थापन करु शकते.

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघनिहाय निकालाचे अंदाजही व्यक्त करण्यात आले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अहेरीतून धर्मरावबाबा अत्राम, अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल यांचा विजय पक्का मानला जात आहे. आता हे अंदाज कितपत खरे ठरणार, हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील कोणते 32 उमेदवार विजयी होणार?

  • कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेना
  • द. प. नागपूर - देवेंद्र फडणवीस, भाजप
  • बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी
  • कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
  • रामटेक - अपक्ष, चुरशीची लढत
  • अहेरी - धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी
  • भोकर - श्रीजया चव्हाण, भाजप
  • कन्नड - उदयसिंग राजपूत, चुरशीची लढत
  • पू. औरंगाबाद - इम्तियाज जलील, चुरशीची लढत
  • सिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना
  • येवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादी
  • दिंडोरी - सुनीता चारोसकर, राष्ट्रवादी (शरद पवार)
  • बेलापूर - संदीप नाईक, राष्ट्रवादी (शरद पवार)
  • जोगेश्वरी पूर्व - अनंत नर, शिवसेना ठाकरे गट
  • वर्सोवा - हारुन खान, शिवसेना
  • अंधेरी पूर्व - मुरजी पटेल, शिंदे गट
  • शिवडी - अजय चौधरी, शिवसेना ठाकरे गट
  • मुंबादेवी - अमीन पटेल, काँग्रेस
  • महाड - स्नेहल जगताप, शिवसेना ठाकरे गट
  • दापोली - संजय कदम, शिवसेना ठाकरे गट
  • उ. कोल्हापूर - राजेश क्षीरसागर, शिवसेना
  • कागल - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
  • तासगाव - रोहित पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
  • जत - विक्रमसिंह सावंत, काँग्रेस
  • द. सोलापूर - सुभाष देशमुख, भाजप
  • माळशिरस - उत्तम जानकर, राष्ट्रवादी (शरद पवार)
  • सांगोला - बाबासाहेब देशमुख, शेकाप
  • कोरेगाव - शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार)
  • माढा - अभिजीत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
  • वाई - मकरंद पाटील, राष्ट्रवादी
  • पलूस कडेगाव - राष्ट्रवादी
  • इस्लामपूर - जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
  • मिरज - सुरेश खाडे, भाजप

आणखी वाचा

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget