एक्स्प्लोर
Lakme Fashion Week मध्ये अभिनेत्रींचा जलवा; मराठमोळा साज ते बोल्ड अंदाज
Lakme Fashion Week : 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सेलिब्रिटींनी त्यांच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
Lakme Fashion Week
1/10

लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'मेड इन हेवन' फेम शोभिता धुलिपाला लक्षवेधी ठरली. मनमोहक अदांनी तिने चाहत्यांना घायाळ केलं.
2/10

लॅक्मे फॅशन वीकमध्ये हिना खानने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. हिनाची साडी साधी असली तरी खूपच सुंदर होती. या साडीत हिना स्टाइलिश आणि कॉन्फिडंट दिसत होती.
Published at : 17 Oct 2022 02:15 PM (IST)
आणखी पाहा























