एक्स्प्लोर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे. 'पुष्पा' फेम अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Allu Arjun
1/10

'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने हैदराबादमध्ये मतदान केलं आहे.
2/10

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
3/10

अल्लू अर्जुनने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
4/10

अल्लू अर्जुन वाएसआरसीपीचे उमेदवार सिल्पा रवी म्हणजेच सिंगारेड्डी रविंचद्र किशोर रेड्डी यांचा प्रचार करत होता.
5/10

अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
6/10

अल्लू अर्जुनला पाहून चाहते पुष्पा पुष्पा अशा घोषण्या देत होते.
7/10

अल्लू अर्जुनचे काका हे पीठापुरम लोकसभा मतदारसंघातून जनसेवा पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत.
8/10

पुष्या या सिनेमामुळे अल्लू अर्जुनला विशेष पसंती मिळाली आहे.
9/10

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
10/10

अल्लू अर्जुन सध्या प्रचार करताना दिसून येत आहे.
Published at : 13 May 2024 08:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज























