एक्स्प्लोर

Lok Sabha Elections Celebrities voting : तुम्ही मतदान केलं का? मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

चौथ्या टप्प्यात राज्यात लोकसभेच्या 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान सुरू आहे.

Lok Sabha Elections 2024 Celebrities cast their votes

1/8
उर्मिला निंबाळकर -   अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आपल्या मतदानाचा हक्क बजावला.  आपल्या हातात काय आहे?” या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे “मतदान”! सारासार विचार करुन, तटस्थपणे आपण चुकीचे influence तर होत नाही ना याची खातरजमा करत, निष्कर्षाला पोहोचले आणि माझा अधिकार आणि कर्तव्य पार पाडून आले  असे अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने सांगितले.

2/8
गायत्री दातार -  मतदान करणे हा हक्कच नव्हे तर जबाबदार नागरिकाचे कर्तव्य असल्याचे अभिनेत्री गायत्री दातारने म्हणत मतदानाचे आवाहन केले.

3/8
जुई गडकरी - अभिनेत्री जुई गडकरीने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आपल्या गावी मतदानाचा अधिकार बजावला.

4/8
सोनाली कुलकर्णी :  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मतदान आज आई-वडिलांसह मतदान केले. इन्स्टावर तिने फोटो पोस्ट करत कर्तव्य आणि अधिकार - नाण्याच्या दोन बाजू. कर्तव्य पार पाडल्या शिवाय अधिकार मिळत नाही अशी कॅप्शन देत मतदान करण्याचे आवाहन केले.

5/8
आर्या आंबेकर - गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हीनेदेखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. every vote matters!  अशी कॅप्शन देत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

6/8
श्रृती मराठे - अभिनेत्री श्रृती मराठेने आपल्या आई-बाबांसह मतदानाचा अधिकार बजावला.

7/8
सुबोध भावे - लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया,मतदान करूया अशी कॅप्शन देत अभिनेता सुबोध भावे याने मतदान करण्याचे आवाहन केले. सुबोधने पत्नी मंजिरीसोबत सकाळीच मतदानाचा अधिकार बजावला.

8/8
नेहा महाजन - अभिनेत्री नेहा महाजनने मतदान केल्यानंतर इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. Please Vote. Keep the Democracy alive अशी कॅप्शन तिने दिली आहे.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद

काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं

Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : पोलिसांचा वचक कमी झालाय का? Kalyan मधील घटनेवरून Sarita Kaushik यांचा सवाल
Zero Hour : ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटी, Raj Thackeray आणि Uddhav Thackeray च्या युतीची चर्चा
Zero Hour : मुंडे कुटुंबात नवा वाद, Dhananjay-Pankaja यांच्यावर करुणा शर्मांचे गंभीर आरोप
Zero Hour: मुंडे वारसा वाद, करुणा शर्मांच्या दाव्यावर प्रकाश महाजन यांचं प्रत्युत्तर!
Zero Hour : गोपीनाथ मुंडेंच्या वारशावरून पुन्हा वाद, मामा प्रकाश महाजन मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य

भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला

गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2025 | रविवार
Embed widget