एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : सचिन तेंडुलकर, दीपिका-रणवीर ते गौरव मोरे, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2023 : बॉलिवूडनगरीत आज मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीदेखील मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024

1/42
अक्षय कुमार (Akshay Kumar) : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने  आपला मतदानाचा अधिकार बजावला. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केले आहे.

2/42
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) : अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. जान्हवी कपूरने वांद्रे येथील सेंट एन्स हायस्कूलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.

3/42
प्रशांत दामले (Prashant Damle) : अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही आपला मतदानाचा हक्का बजावला आहे. मुंबई (Mumbai) ही अर्थिक राजधानी आहे आणि म्हणून आपण मतदानात ही नंबर 1 राहिलो पाहिजे असं मत प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी व्यक्त केलं आहे.

4/42
गौरव मोरे (Gaurav More) : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,
गौरव मोरे (Gaurav More) : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि संविधानाने दिलेला हा आपला अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करूया".
5/42
स्पृहा जोशी (Spruha Joshi) : अभिनेत्री स्पृहा जोशीनेही सकाळी-सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे.

6/42
तब्बू (Tabbu) : अभिनेत्रीने तब्बू चेहऱ्यावर मास्क लावत मतदान करायला गेली होती.

7/42
गुलजार (Gulzar) : कवी, गीतकार, सिने-दिग्दर्शक गुलजार यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

8/42
फरहान अख्तर (Farhan Akhtar) : अभिनेता फरहान अख्तरने मतदानाचा हक्क बजावला आहे.

9/42
सुनील शेट्टी (Suniel Shetty) : अभिनेते सुनील शेट्टी यांनीही मतदानाचा हक्क बजावला असून चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

10/42
Boney Kapoor Khushi Kapoor : बोनी कपूर आणि खुशी कपूर यांनी मुंबईत मतदान केलं आहे.

11/42
राजकुमार राव (Rajkummar Rao) : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव खऱ्या अर्थाने 'नॅशनल आयकॉन' आहे. शूटिंगसोडून मुंबईत त्याने मतदान केलं आहे.

12/42
Prithvik Pratap : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर पृथ्वीक प्रतापने
Prithvik Pratap : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर पृथ्वीक प्रतापने "मी इतिहास घडवणार आहे", असं टी-शर्ट परिधान करत मतदानाचा हक्क बजावला आहे.
13/42
हेमा मालिनी (Hema Malini) : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीदेखील मतदान केलं आहे.

14/42
धर्मेंद्र (Dharmendra) : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

15/42
रणदीप हुड्डा (Randeep Hooda) : अभिनेता रणदीप हुड्डानेही मुंबईत मतदान केलं आहे.

16/42
नाना पाटेकर (Nana Patekar) :  प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मतदार करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे असं म्हणत नाना पाटेकर यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

17/42
मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) : हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयीनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

18/42
आशा भोसले (Asha Bhosle) : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

19/42
अशोक सराफ (Ashok Saraf) : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मतदान करण्यासाठी मतदान केद्रांत दाखल झाले आहेत.

20/42
इमरान हाशमी (Emraan Hashmi) : अभिनेता इमरान हाशमीने मतदान केलं आहे.

21/42
वरुण धवन (Varun Dhawan) : अभिनेता वरुण धवनने मुंबईत मतदान केलं आहे.

22/42
अशोक सराफ (Ashok Saraf) : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मतदानाचा हक्क बजावला असून चाहत्यांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

23/42
अनिल कपूर (Anil Kapoor) : प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे असं म्हणत अनिल कपूरने मतदान केलं आहे.

24/42
जावेद अख्तर - शबाना आजमी : मतदान ही मोठी जबाबदारी आहे. प्रत्येकाने मतदान करावं, असं म्हणत जावेद अख्तर, शबाना आझमी यांनी मतदान केलं आहे.

25/42
स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) : अभिनेता स्वप्निल जोशीने मतदान केलं आहे.

26/42
शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) : शरद पोंक्षेंनी हिंदुत्ववादी सरकार असण्याचे फायदे सांगत मतदानाचा हक्क बजावला आहे.

27/42
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

28/42
हृतिक रोशन (Hrithik Roshan) : अभिनेता हृतिक रोशनने मुंबईत मतदान केलं आहे.

29/42
रकुरप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी (Rakul Preet Singh Jackky Bhagnani) : अभिनेता रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनीदेखील मतदान केलं आहे.

30/42
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :   सचिन तेंडुलकरनेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

31/42
अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने मुंबईत आपला मतदानाचा अधिकार बजावला

32/42
आमिर खान (Aamir Khan) : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने किरण रावसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.

33/42
बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) यांनीही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

34/42
सिनेसृष्टीतील लाडकी जोडी प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

35/42
पुष्कर श्रोत्री (Pushkar Shotri) याने देखील त्याचा मतदानाचा हक्क बजावला.

36/42
अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh) याने देखील मतदान केलं आहे.

37/42
शिल्पा शेट्टी (Shipla Shetty) हिने देखील मतदान केलं आहे.

38/42
श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

39/42
अभिनेता रणबीर कपूरनेही (Ranbir Kapoor) त्याच्या मतदानाचा अधिकार बजावला आहे.

40/42
ऐश्वर्या राय-बच्चन हीने देखील तिच्या मतदानाचा हक्क बजावला.

41/42
माधुरी दीक्षित यांनी देखील मतदान केले.
माधुरी दीक्षित यांनी देखील मतदान केले.
42/42
बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याने देखील त्याच्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray :  मी माहीममधून लढणारच, राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही,Ajit Pawar Vidhansabha : बारामतीचे फिक्स आमदार, ओन्ली अजितदादा पवार, दिव्यांगाने पायाने चिठ्ठी लिहिलीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 02 November 2024Nilesh Lanke on Sharad Pawar : पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Sharad Pawar : 'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
'पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद'; विधानसभेच्या धामधुमीत शरद पवारांचा गंभीर आरोप
Hrithik Roshan-Saba Azad : कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
कधी हातात हात, तर कधी घट्ट मिठी; 'लेडी लव्ह' सबा आझादच्या वाढदिवसानिमित्त ह्रतिक रोशनने शेअर केले खास फोटो
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Devendra Fadnavis: गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये, आता...
Embed widget