एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Ananya Panday : 'ब्रेकअपचा ग्लो वेगळाच असतो', अनन्या पांडेच्या ब्लॅक-गोल्डन कलरच्या गाऊनवरील फोटोवर कमेंट्सचा पाऊस
Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर कमेंट्सचा पाऊस झाला आहे.
![Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर कमेंट्सचा पाऊस झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/20ce97c0925a70dbf2025e0af02955171716142957322720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ananya Panday
1/7
![चंकी पांडे यांची लेक आणि अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/1ca1113f260187519947607308e33aff3a9ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंकी पांडे यांची लेक आणि अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
2/7
![ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या गाऊनमधील अनन्याचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/ee295ef62b02a0fe2629189eacf67527bfbfc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या गाऊनमधील अनन्याचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहेत.
3/7
![पण त्यावर अनेकांनी तिला हा ब्रेकअपचा ग्लो असल्याचं म्हटलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/3061621e63373b12ea180741a97f73cdb77a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण त्यावर अनेकांनी तिला हा ब्रेकअपचा ग्लो असल्याचं म्हटलं आहे.
4/7
![अनेक दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/0880237da49a1ace7b98fdaa4d1b0ddc0f49a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.
5/7
![त्यामुळे तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/1ca1113f260187519947607308e33aff5f656.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.
6/7
![वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनन्या पांडे शेवटची 'खो गये हम कहाँ' चित्रपटात दिसली होती. जो OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/ee295ef62b02a0fe2629189eacf67527246ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनन्या पांडे शेवटची 'खो गये हम कहाँ' चित्रपटात दिसली होती. जो OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.
7/7
![यापूर्वी ही अभिनेत्री आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटात दिसली होती. आता अनन्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/3061621e63373b12ea180741a97f73cd38570.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी ही अभिनेत्री आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटात दिसली होती. आता अनन्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत.
Published at : 19 May 2024 11:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)