एक्स्प्लोर
Sonakshi Sinha: दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा देसी लूक; फोटो पाहाचं!
सोनाक्षी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आता तिने तिचा एक नवा लूक शेअर केला आहे.
सोनाक्षी सिन्हा
1/8

2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग या चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2/8

तिनं राउडी राठोड, जोकर आणि लूटेरा या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सोनाक्षी ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. (pc:aslisona/ig)
3/8

सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत (pc:/aslisona/ig)
4/8

सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती. पण, या चित्रपटापूर्वीच तिन्ही आपली ओळख ‘फॅशन डिझायनर’ म्हणून केली होती. तिने बराच काळ डिझायनर म्हणून काम केले होते.(pc:/aslisona/ig)
5/8

सोनाक्षीने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
6/8

डोक्यावर टिकली केसात गजरा घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
7/8

सोनाक्षी सिन्हाने 'राऊडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'लुटेरे', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बॉस', 'तेवर' यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये अभिनय करून पडद्यावर अमिट छाप सोडली आहे.(pc:/aslisona/ig)
8/8

हा देसी लूक तिच्यावर फारच खुलून दिसत आहे.(pc:/aslisona/ig)
Published at : 28 Oct 2024 02:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम























