एक्स्प्लोर
हळद लागली अंगाला... सोहम बांदेकर अन् पूजा बिरारीच्या हळदीचे खास क्षण, 'वर'मायचा आनंदी आनंद
मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराईची लगबग सुरुच आहे. एकामागून एक कलावंतांच्या घरी सनई चौघडे घुमत आहेत.
Soham Bandekar Wedding
1/10

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे अभिनेते, कलाकार आदेश बांदेकर यांच्या घरात लेकाच्या लग्नापूर्वीचे विधी सुरु आहेत.
2/10

कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण असून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच बोहोल्यावर चढणार आहे
Published at : 01 Dec 2025 07:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























