बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलांचं बॉलिवूड करिअरसोबतच त्यांचं खासगी आयुष्य सुद्धा खूप चर्चेत असतं. (Photo: imeshadeol/ig)
2/7
अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओल हिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, पण अभिनयाच्या बाबतीत ती कमी राहिली.(Photo: imeshadeol/ig)
3/7
ईशाने 2004 ते 2011पर्यंत केवळ 23 चित्रपट केले. यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले. (Photo: imeshadeol/ig)
4/7
2012 मध्ये ईशा देओलने लग्न केले आणि चित्रपट विश्वाला कायमचा रामराम केला. भरत तख्तानीसोबत तिने सात फेरे घेतले. (Photo: imeshadeol/ig)
5/7
29 जून 2012 रोजी ईशाने बालपणीचा मित्र भरत तख्तानीसोबत लग्न केले. (Photo: imeshadeol/ig)
6/7
ईशा आणि भरतला राध्या नावाची मुलगी आहे..(Photo: imeshadeol/ig)