एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'स्त्रीप्रधान या शब्दाचा तिटकारा आहे..' भूमी पेडणेकर म्हणाली..

Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकरला स्त्रीप्रधान चित्रपटाचा तिटकारा असल्याचे तिने सांगितले आहे. मात्र, या मागे भूमी पेडणेकरने दिलेला कारण विचार करण्यास भाग पाडणारे आहे.

(फोटो :bhumipednekar/ig)

1/10
सिनेसृष्टीत विविध विषयांना अधोरेखित करणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.(फोटो :bhumipednekar/ig)

2/10
अनेक चित्रपटांचे कौतुकही झाले आहे. स्त्रीप्रधान चित्रपटानेदेखील आपली छाप सोडली आहे. मात्र, अभिनेत्री भूमी पेडणेकरला (Bhumi Pednekar) स्त्रीप्रधान चित्रपटाचा तिटकारा असल्याचे तिने सांगितले आहे. (फोटो :bhumipednekar/ig)

3/10
अशा प्रकारच्या चित्रपटात काम करायचे नाही आणि पाहणार देखील नाही असे तिने म्हटले आहे. मात्र, या मागे भूमी पेडणेकरने दिलेला कारण विचार करण्यास भाग पाडणारे आहे. (फोटो :bhumipednekar/ig)

4/10
भूमी पेडणेकरने सांगितले की, स्त्रीप्रधान या शब्दाचा तिटकारा आहे. याचे कारण म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कोणीही ‘पुरुष-केंद्रित चित्रपट’ हा शब्द वापरत नाही. आपल्या देशातील प्रेक्षकांना लिंगावर आधारित चित्रपट पाहणे आवडत नाही, त्यामुळे या शब्दाचा तिटकारा असल्याचे  भूमी पेडणेकरने म्हटले. (फोटो :bhumipednekar/ig)

5/10
भूमी पेडणेकरने म्हटले की, लोकांच्या मनात एक धारणा तयार झाली आहे की प्रेक्षक लगेचच महिला चित्रपटांकडे आकर्षित होत नाहीत. जे पूर्णपणे चुकीचे आहे. (फोटो :bhumipednekar/ig)

6/10
अशा चित्रपटांना ‘स्त्रीप्रधान चित्रपट’ असे नाव दिले जाते. हा एक असा शब्द आहे जो मनात चिडचिड निर्माण करतो आणि मी माझ्या अंतःकरणापासून त्याचा तिरस्कार करतो. (फोटो :bhumipednekar/ig)

7/10
लिंग लोकांच्या निवडी परिभाषित करू शकत नाही. प्रेक्षकांना चांगला सिनेमा आणि आशय बघायचा पाहायचा असतो असेही तिने म्हटले. (फोटो :bhumipednekar/ig)

8/10
भूमी पेडणेकरने म्हटले की, जर हे गृहीतक खरे असते तर तिला इंडस्ट्रीत स्थान निर्माण करण्यात कधीच यश आले नसते.(फोटो :bhumipednekar/ig)

9/10
मी सशक्त महिलांच्या भूमिका करून करिअर घडवले. मी नशीबवान आहे कारण मी अशा वेळी काम करायला सुरुवात केली जेव्हा सिनेमासाठी स्त्री पात्रे लिहिली जात होती.(फोटो :bhumipednekar/ig)

10/10
मी नशीबवान होते की दिग्दर्शकांना माझा अभिनय आवडला आणि त्यांनी मला सुंदर चित्रपटांसाठी निवडले ज्यात महिलांना एका बदलाचे स्वरुप म्हणून दाखवण्यात आले. (फोटो :bhumipednekar/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली

Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget