एक्स्प्लोर

2024 मध्ये पंतप्रधान मोदी ठरणार हिट की, इंडिया आघाडी मारणार बाजी? सर्वेक्षणाचे आकडे काय सांगतात?

ABP Cvoter Opinion Polls: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष रणनिती आखण्यात व्यस्त आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडी पक्षही जनतेची मतं मिळविण्यासाठी बैठका घेत आहेत.

India ABP Cvoter Lok Sabha Elections 2024

1/8
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

2/8
दरम्यान, सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी एक ओपिनियन पोल आयोजित केला होता, ज्यामध्ये देशातील विविध राज्यांतील लोकांना विचारण्यात आलं होतं की, जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर I.N.D.I.A किंवा NDA मध्ये कोण जिंकेल?

3/8
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. ओपिनियन पोलनुसार, भाजप आणि भाजपचे इतर मित्रपक्ष 19-21 जागा, काँग्रेस आणि काँग्रेसचे इतर मित्रपक्ष 26-28 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात. राज्यात भाजपला 37 टक्के, काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे.

4/8
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, येथे काँग्रेसची स्थिती एडीएपेक्षा चांगली आहे. येथे भाजपला 16-18 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 21-23 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 43 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळू शकतात.

5/8
देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा (80) उत्तर प्रदेशात आहेत. ओपिनियन पोलनुसार, येथे एनडीएला 73-75 जागा, काँग्रेस आणि सपाला 4-6 जागा आणि बसपाला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यूपीमध्ये एनडीएला 49 टक्के, काँग्रेस आणि सपाला 35 टक्के, बसपाला 5 टक्के आणि इतरांना 11 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.

6/8
पश्चिम बंगालबद्दल बोलायचं झालं तर येथील एकूण 42 जागांपैकी भाजपला 16-18 जागा मिळतील, टीएमसीला 23-25 ​​जागा मिळतील, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना 0-2 जागा मिळतील असा अंदाज आहे.

7/8
सर्वेक्षणानुसार, येथे भाजपला 39 टक्के, टीएमसीला 44 टक्के, काँग्रेस आणि मित्र पक्षांना 8 टक्के आणि इतरांना 9 टक्के मतं मिळू शकतात.

8/8
पंजाबबद्दल बोलायचं झालं तर येथील लोकसभेच्या एकूण 13 जागांपैकी भाजपला 0-2 जागा, काँग्रेसला 5-7 जागा, आम आदमी पार्टीला 4-6 जागा, शिरोमणी अकाली दलाला 0-2 जागा आणि इतरांना शून्य जागा मिळू शकतात. या राज्यात भाजपला 16 टक्के, काँग्रेसला 27 टक्के, आम आदमी पार्टीला 25 टक्के, शिरोमणी अकाली दलाला 14 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळू शकतात.

निवडणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget