एक्स्प्लोर
Maharashtra Assembly Election 2024 : विदर्भ ते मुंबई, कोणत्या विभागात कुणाला किती जागांचा अंदाज? IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल समोर
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे.
कोणत्या विभागात कुणाला किती जागांचा अंदाज? IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल समोर
1/7

IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल नुसार ठाणे कोकणच्या 39 जागांपैकी 23-25 जागा महायुतीला मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मविआला 10-11 जागा मिळतील असा अंदाज आहे.
2/7

IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल नुसार मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीला 21-26 जागा तर मविआला 10-13 जागांचा अंदाज आहे.
3/7

IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल नुसार पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 31-38 आणि मविआला 29-32 जागांचा इतरांना 2 जागांचा अंदाज आहे.
4/7

IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल नुसार मराठवाड्यात मविआला 20-24, इतरांना 2 आणि महायुतीला 18-24 जागांचा अंदाज आहे.
5/7

IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल नुसार उत्तर महाराष्ट्रात 14-16 आणि मविआला 16-19 जागा मिळू शकतात.
6/7

IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल नुसार विदर्भात महायुतीला 32-37 जागा तर मविआला 21-26 जागांचा अंदाज आहे.
7/7

IANS- MATRIZE चा ओपिनियन पोल नुसार भाजपला 72-107, काँग्रेसला 38-61 शिवसेना 33-57, शिवसेना ठाकरे26-51, राष्ट्रवादी अजित पवार 20-42 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीला 36-51 जागा मिळण्याच अंदाज आहे.
Published at : 10 Nov 2024 10:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























