एक्स्प्लोर

Nitesh Rane : कणकवलीत नितेश राणे अन् संदेश पारकर एकाच मंचावर, निवडणुकीच्या रणधुमाळीत अनोखं चित्र, कारण....

Maharashtra Assembly Election 2024 : सिंधुदुर्गमधील कणकवली मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या ठिकाणी नितेश राणे आणि संदेश पारकर यांच्यात लढत होत आहे.

संदेश पारकर नितेश राणे एकाच मंचावर

1/5
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. सिंधुदुर्गमधील कणकवली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितेश राणे आणि  ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं.

2/5
सिंधुदुर्गच्या  देवगड मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. नितेश राणे आणि संदेश पारकर एकाच मंचावर आले होते. यावेळी नितेश राणे यांनी संदेश पारकर आणि मी हा कार्यक्रम नसता तर एकत्र दिसलो नसतो, असं म्हटलं.

3/5
कणकवली विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार देवगड मध्ये रापण महोत्सवात एकत्र दिसून आले. महायुतीचे उमेदवार नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर या कार्यक्रमात रापण महोत्सवात एकत्र सून आले.

4/5
दोघांकडून या कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांना शुभेच्या देण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आपलेच मित्र अशी ओळख करून दिली. यावेळी दोघांनीही हस्तांदोलन देखील केलं.

5/5
रापण महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना देखील दोघांनी हजेरी लावली.

निवडणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 11 November 2024PM Modi Speech Mumbai  : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभाAjit Pawar Baramati : साहेब नसतील तर तालुका कोण बघणार?अजितदादांचा बारामतीकरांना सवालVidhan Sabha News : राहुल गांधींचा दौरा ते खोतकर-दानवे भेट; राजकीय घडामोडींचा आढावा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा

मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?

Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Embed widget