एक्स्प्लोर
आमचा राम राम घ्यावा! शिदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!
Maharashtra Chief Minister Eknath Shinde Resigned From His Respective Post : एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील राजभवानात उपस्थित होते.

Eknath Shinde | C P Radhakrishnan
1/8

एकनाथ शिंदेंनी आज आपला महाराष्ट राज्याचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा कडे सोपवला.
2/8

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.
3/8

आज दि. 26 नोव्हेंबर 2024 हि विधानसभा कार्यकाळची शेवटची तारीख असल्याने हा राजीनामा सोपवण्यात आला आहे.
4/8

नवीन सरकार स्थापन होई पर्यंत एकनाथ शिंदेच कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार आहे.
5/8

एकनाथ शिंदेंचा राजीनामानंतर नवीन सरकारचा सत्तास्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
6/8

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर रहावे अशी मागणी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करत आहे तर भारतीय जनता पार्टी मुख्यामंत्री पदासाठी जोर लावत असल्याचं चित्र दिसत आहे.
7/8

त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण याबद्दलची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्ला आहे.
8/8

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवतांना दीपक केसरकर, दादा भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते.
Published at : 26 Nov 2024 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
