एक्स्प्लोर
रणवीर-दीपिका असो की विराट-अनुष्का, शुटींगवेळीचं जुळलं यांचं सूत
1/8

कामाच्या ठिकाणी काम करताना सहकाऱ्याच्या प्रेमात पडणे नवीन नाही. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक कलाकार सिनेमात एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या कलाकारांच्या यादीमध्ये रणवीर सिंग-दीपिका पादुकोण, काजोल-अजय देवगन, अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना, बिपाशा बासू-करणसिंग ग्रोव्हर, विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि इतर बऱ्याच जणांचा समावेश आहे. छायाचित्र सौजन्य : इंस्टाग्राम
2/8

रणवीर सिंग-दीपिका पादुकोण : दोघांची प्रेमकथा 'गोलियों की रसलीला : रामलीला' चित्रपटाच्या सेटवर सेट झाली. या चित्रपटातील अंग लगा दे गाण्याच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेमाची ठिणगी पडली आणि दोघे नात्यात आले. छायाचित्र सौजन्य : इंस्टाग्राम
Published at :
आणखी पाहा























