एक्स्प्लोर
'या' कंपन्यांनी अनेकांना केलं श्रीमंत, एका वर्षात ठरल्या मल्टिबॅगर्स!
New Multibagger Stocks: हे सर्व शेअर्स शेअर बाजारावर याच वर्षाला सूचिबद्ध झालेले आहेत. मात्र अवघ्या एका वर्षाच्या काळात या शेअर्सने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.
multibagger stocks (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

शेअर बाजारात नकतेच सूचिबद्ध झालेल्या अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपन्यात गुंतवणूक करणारे अवघ्या वर्षाभरात मालामाल झाले आहेत.
2/7

अशाच काही दमदार कंपन्यांविषयी आज जाणून घेऊ या. या कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर Vruddhi Engineering Works या कंपनीचे नाव येते. ही कंपनी 3 एप्रिल 2024 रोजी बीएसई आणि एसएमई या मंचावर सूचिबद्ध झाली होती. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत साधारण 350 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
Published at : 25 Jun 2024 02:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक
मुंबई























