एक्स्प्लोर
Investment Tips : ही स्कीम करेल तुम्हाला करोडपती, जाणून घ्या कसे?
Investment Tips PPF
1/5

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक बचत योजना आहे. यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुमची चांगली सेव्हिंग होईल. विशेष म्हणजे ही रक्कम सुरक्षित राहते. PPF अकाउंट पोस्ट ऑफिस अथवा अधिकृत बँक शाखेतून सुरू करता येईल. सध्या PPF वर दरवर्षी 7.1 टक्के व्याज दर आहे. या खात्याची मुदत ठेव कालावधी 15 वर्षांची असते. याला 5-5 वर्षांच्या कालावधीत वाढवता येऊ शकते.
2/5

या PPF खात्यात दरवर्षी 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. दरमहा तुम्ही 12 हजार 500 रुपये पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यानंतर 15 वर्षाच्या मॅच्युअरटीनंतर तुम्ही पीपीएफ पाच-पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता. अशा प्रकारे 25 वर्षानंतर तुमच्या पीपीएफ फंडमध्ये एक कोटी हून अधिक रक्कम जमा होईल.
Published at : 12 Jul 2022 05:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























