एक्स्प्लोर
प्रियंका चोप्रापासून जान्हवी कपूरपर्यंत या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी केली शस्त्रक्रिया
1/8

बॉलिवूड इंडस्ट्रीत टिकून राहणं वाटतं तितकं सोपं काम नाही. अभिनेत्रींना तर येथे जागा तयार करण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. बर्याचवेळा अभिनेत्री स्वत:ला परफेक्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आज अशाच काही अभिनेत्रींची माहिती घेऊ, ज्यांनी शस्त्रक्रिया करुन आपलं रुपडं बदललं आहे.
2/8

करिश्मा कपूर जेव्हा इंडस्ट्रीत नव्याने आली तेव्हा तिचा लुक खूप वेगळा होता. तिच्या आय-ब्रो-पासून चेहऱ्याच्या ठेवणीपर्यंत सर्वकाही करिश्माने शस्त्रक्रिया करुन बदलले आहे. आता ती पूर्वीपेक्षा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
Published at :
आणखी पाहा























