एक्स्प्लोर
Garud Puran : मृत्यूबाबत गरुड पुराण काय सांगते? मृत्यूआधीचे 6 संकेत कोणते?
Garud Puran : गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे, मृत्यूच्या आधी तुम्हाला जर हे 6 संकेत मिळाले तर समजून जा की तुमचा मृत्यू जवळ आला आहे.
Garud Puran
1/9

गरुड पुराणानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा आपल्या कर्माप्रमाणे होतो.मृत्यूच्या आधी तुम्हाला जर हे 6 संकेत मिळाले तर समजून जा की तुमचा मृत्यू जवळ आला आहे.
2/9

गरुड पुराणात मृत्यूशी संबंधित काही संकेत देण्यात आले आहेत. या संकेतांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला आपल्या मृत्यूचा आभास होऊ शकतो. हे संकेत नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
Published at : 18 Oct 2024 10:56 AM (IST)
आणखी पाहा
























