एक्स्प्लोर
Shani-Rahu Yuti : शनी-राहुच्या युतीने तब्बल 30 वर्षांनंतर आला 'महाविनाशकारी पिशाच योग'; 'या' 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर
Shani-Rahu Yuti : पुढच्या वर्षी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे शनी आणि राहूच्या युतीने महाविनाशकारी पिशाच योग जुळून आला आहे.

Shani-Rahu Yuti
1/10

ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणतात. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्ष संक्रमण करतात. पुढच्या वर्षी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे.
2/10

या ठिकाणी राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे शनी आणि राहूच्या युतीने महाविनाशकारी पिशाच योग जुळून आला आहे.
3/10

यामुळे 3 राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
4/10

या राशीच्या लोकांना जपून राहण्याची गरज आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, तुमचं व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकतं. यासाठी धैर्याने काम करा.
5/10

विनाकारण पैसे खर्च करु नका. या काळात कुठेच गुंतवणूक करु नका. तुम्हाला यातून लाभ मिळणार नाही.
6/10

महापिशाच योग जुळून आल्यानंतर मकर राशीच्या लोकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा.
7/10

भावा-बहिणीतील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. या काळात यात्रा करत असताना अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
8/10

शनी-राहुच्या युतीमुळे मीन राशीच्या जीवना प्रचंड चढ-उतार पाहायला मिळतील. या काळात तुम्हाला जास्त थकवा जाणवेल. तसेच, तुमचं मानसिक स्वास्थ्यदेथील बिघडण्याची शक्यता आहे.
9/10

तुमचं व्यवसायात नुकसान होऊ शकतं. तसेच, तुमचे सहकाऱ्यांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 20 Nov 2024 10:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
