एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Astro Tips : पूजा करताना अचानक रडू आलं तर...? जाणून घ्या याचा अर्थ
Astro Tips : आपल्यापैकी असे अनेकजण आहेत ज्यांना पूजा करताना डोळ्यांत पाणी येतं, काहींना झोप येते, काही जांभई देतात.
Astro Tips
1/7

देवाच्या भक्तीशी एकरुप होणं आणि सर्व दु:खापासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच देवाची भक्ती, पूजाअर्चा करणे. अनेकांच्या जीवनाचा आधारच भक्ती आहे.
2/7

देवाच्या भक्ती आणि प्रेमापोटी अनेकदा पूजा करताना आपले डोळे पाणावतात. आपल्यापैकी अनेकांना पूजा करताना डोळ्यांत आपोआप पाणी येतं.
3/7

आपल्यापैकी असे अनेकजण आहेत ज्यांना पूजा करताना डोळ्यांत पाणी येतं, काहींना झोप येते, काही जांभई देतात तर काहींना शिंका सुरु होतात. या सर्व गोष्टींचा काहीतरी संकेत असतो.
4/7

खरंतर, पूजेच्या वेळी डोळ्यांत पाणी येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमचं मन निर्मळ आहे. स्वच्छ आहे. आणि तुम्ही निस्वार्थी भावनेने देवाची भक्ती करताय असा आहे.
5/7

पूजेच्या दरम्यान रडू येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तुम्ही ज्या भावनेने पूजा करताय ती ईश्वरापर्यंत पोहोचतेय असाही आहे.
6/7

तसेच, याचा तिसरा अर्थ म्हणजे तुमच्यामध्ये जे काही अवगुण होते तुम्ही त्यापासून मुक्त होत आहात आणि तुमचं मन स्वच्छ आणि पवित्र होतंय असा आहे.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 20 Nov 2024 02:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















