एक्स्प्लोर
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 18 November 2024 : काहींसाठी आजचा दिवस संकटांचा, तर काहींसाठी आजचा दिवस सुखाचा ठरू शकतो. तुमच्यासाठी आज आठवड्याचा पहिला दिवस कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य (Horoscope Today)...
Horoscope Today 18 November 2024
1/12

आज संकष्ट चतुर्थीचा दिवस शुभ असल्याने तुम्ही धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात नफा मिळेल. अनेक दिवसांपासून तुम्ही प्रॉपर्टी खरेदीची इच्छा देखील पूर्ण होईल.
2/12

आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. त्यामुळे तुमच्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कामावर टार्गेट वेळेवर पूर्ण करण्याचं प्रेशर तुमच्यावर असेल.
Published at : 18 Nov 2024 07:06 AM (IST)
आणखी पाहा























