एक्स्प्लोर
Shukra-Shani Gochar 2024 : तब्बल 50 वर्षांनंतर शुक्र आणि शनीची युती; 22 नोव्हेंबरपासून 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार
Shukra-Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनुसार संक्रमण करतात. याचा शुभ-अशुभ परिणाम प्रत्येक ग्रहांवर होतो.

Shukra-Shani Gochar 2024
1/8

22 नोव्हेंबर रोजी शुक्र आणि शनी संक्रमण करुन सरळ चाल चालणार आहेत. याचा परिणाम तीन राशीच्या लोकांना होणार आहे.
2/8

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्राच्या युतीमुळे चांगला लाभ मिळणार आहे. या दरम्यान कार्य करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तसेच, तुम्ही आखलेल्या योजनांना चांगलं यश मिळेल.
3/8

जर तुम्ही या कालावधीत नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला धनलाभ मिळेल. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचाही चांगला विस्तार होईल.
4/8

शनी आणि शुक्राच्या दृष्टीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. ही परिस्थिती तुमच्यासाठी फार अनुकूल सिद्ध होऊ शकते. तसेच, या काळात देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल.
5/8

तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या देखील तुमच्यावर येऊ शकतात.
6/8

शनी आणि शुक्राच्या युतीचा लाभ वृश्चिक राशीसाठी फार लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचा बॅंक बॅलेन्सही वाढेल.
7/8

तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्यासाठी चांगला वेळ घालवाल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 19 Nov 2024 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
