एक्स्प्लोर
Vastu Tips : सूर्यास्तानंतर 'या' 7 गोष्टी करणं टाळा; देवी लक्ष्मी होईल नाराज, तिजोरीतून पाहण्यासारखा वाहत जाईल पैसा
Vastu Tips : सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टी करणं फार अशुभ मानलं जातं. याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो.
Vastu Tips
1/9

हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. कारण याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक संकटांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळेच सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करु नयेत ते जाणून घेऊयात.
2/9

सूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू काढू नये. मान्यतेनुसार, यामुळे धन-संपत्तीचा नाश होतो.झाडूला देवी लक्ष्मीशी जोडण्यात आलं आहे.
Published at : 17 Nov 2024 11:46 AM (IST)
आणखी पाहा























