एक्स्प्लोर
Chandra Grahan 2023 : लवकरच होणार चंद्रग्रहण, भारतात कधी दिसणार? सुतक काळ जाणून घ्या
Chandra Grahan 2023 : या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. हे ग्रहण शरद पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीत होईल. हे ग्रहण भारतात कधी दिसणार? ते जाणून घ्या.
Chandra Grahan 2023 marathi news lunar eclipse
1/7

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे, पण धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ती शुभ मानली जात नाही. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या रात्री होत आहे.
2/7

28 ऑक्टोबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. हे ग्रहण आंशिक चंद्रग्रहण असेल आणि ते भारतातही दिसेल. 28 ऑक्टोबर रोजी होणारे हे ग्रहण भारतात मध्यरात्री 01:05 पासून सुरू होईल आणि पहाटे 02:24 पर्यंत राहील.
Published at : 26 Oct 2023 12:14 PM (IST)
आणखी पाहा























