एक्स्प्लोर

दुधाच्या दरात घसरण, शेतकरी चिंतेत

सध्याच्या काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र दिसत आहे. कारण एकीकडं दिवसें दिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढ आहे तर दुसरीकडं दुधाचे दर ( Milk Price) कमी होतायेत.

Maharashtra Milk Price

1/8
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात दूध व्यवसाय (Milk business) हा शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक प्रमुख जोडधंडा आहे.

2/8
आपलं राज्य देशात दूध उत्पादनात अग्रभागी आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन राज्यात होतं.

3/8
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा (Rural Economy) महत्वाचा भाग म्हणून दूध व्यवसायाकडं बघितलं जातं. पण सध्याच्या काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र दिसत आहे.

4/8
एकीकडं दिवसें दिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढ आहे तर दुसरीकडं दुधाचे दर ( Milk Price) कमी होतायेत.

5/8
राज्यात संघटीत क्षेत्रात 1 कोटी 30 लाख लिटर दुध संकलित होते. पैकी 90 लाख लिटर दुध पाऊच पॅकद्वारे घरगुती गरज भागवण्यासाठी रोज खर्च होते.

6/8
महाराष्ट्रात ही गरज भागवून साधारणपणे 40 लाख लिटर दुधाची पावडर आणि बटर बनते. घरगुती गरजेपेक्षा 40 लाख लिटर दुध महाराष्ट्रात अतिरिक्त (सरप्लस)  निर्माण होते.

7/8
सध्या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. कारण दुधाचे दर सातत्यानं कमी होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

8/8
दुध क्षेत्रात किमान स्थिरता नसल्याने महाराष्ट्रात दुध क्षेत्राच्या प्रगतीला मोठी बाधा निर्माण झाल्याचे अजित नवले म्हणाले. दुधाचे खरेदी आणि विक्रीचे दर किमान एका पातळीवर स्थिर झाल्यास गुंतवणुकीसाठी किमान पोषक वातावरण निर्माण होते. तरल दुध विक्रीबाबत अशी किमान स्थिरता पाऊच पॅक दुधाबाबत निर्माण झाली आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन

Embed widget