एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Dairy Business : 'डेअरी व्यवसाय' करा, कमी खर्चात भरघोस नफा
भारतात करोडो रुपयांचा दुग्ध व्यवसाय आहे. तुम्हालाही हा व्यवसाय करता येऊ शकतो.
dairy business
1/9
![भारतात करोडो रुपयांचा दुग्ध व्यवसाय आहे. तुम्हालाही हा व्यवसाय करता येऊ शकतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतात करोडो रुपयांचा दुग्ध व्यवसाय आहे. तुम्हालाही हा व्यवसाय करता येऊ शकतो.
2/9
![गायी-म्हशी न पाळताही तुम्ही दुग्ध व्यवसाय करु शकता. डेअरी व्यवसायाच्या (Dairy Business) माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गायी-म्हशी न पाळताही तुम्ही दुग्ध व्यवसाय करु शकता. डेअरी व्यवसायाच्या (Dairy Business) माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
3/9
![दूध व्यवसायात तुम्हाला अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. ज्यामध्ये तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करु शकता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दूध व्यवसायात तुम्हाला अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. ज्यामध्ये तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करु शकता.
4/9
![गायी आणि म्हशींचे पालन करुन त्यामाध्यमातून दुधाच्या विक्रीतून चांगला नफा मिळवू शकता. पण जर तुम्हाला गायी आणि म्हशी पाळायच्या नसतील आणि दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी अजूनही संधी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गायी आणि म्हशींचे पालन करुन त्यामाध्यमातून दुधाच्या विक्रीतून चांगला नफा मिळवू शकता. पण जर तुम्हाला गायी आणि म्हशी पाळायच्या नसतील आणि दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी अजूनही संधी आहे.
5/9
![दूध संकलन केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज लागणार नाही. सर्वप्रथम तुम्ही दूध कंपनीशी करार करा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दूध संकलन केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज लागणार नाही. सर्वप्रथम तुम्ही दूध कंपनीशी करार करा
6/9
![गावातील शेतकरी एकत्र येऊन दूध डेअरीचा व्यवसाय करु शकतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गावातील शेतकरी एकत्र येऊन दूध डेअरीचा व्यवसाय करु शकतात.
7/9
![दूध डेअरीचा व्यवसाय करुन शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दूध डेअरीचा व्यवसाय करुन शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.
8/9
![कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारा डेअरी व्यवसाय आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारा डेअरी व्यवसाय आहे.
9/9
![भारतात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. त्यामुळं डेअरी व्यवसाय करण्यास मोठी संधी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. त्यामुळं डेअरी व्यवसाय करण्यास मोठी संधी आहे.
Published at : 27 Sep 2023 08:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion