एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amravati : हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, रात्र काढली रस्त्यावर

हरभरा विकण्यासाठी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

हरभरा विकण्यासाठी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांच्या
 भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

Agriculture News Amravati

1/10
नाफेडकडून अमरावती जिल्ह्यात शासकीय हरभरा (Gram) खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

2/10
हरभरा विकण्यासाठी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रात्र रस्त्यावर काढली.

3/10
नाफेडकडून शासकीय हरभरा खरेदीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे. हरभरा विकण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.

4/10
काल दुपारपासून शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. नाफेडकडून आज सकाळी आठ वाजता शासकीय हरभरा खरेदीची  ऑनलाईन नोंदणी होणार आहे.

5/10
हरभऱ्याचा हमीभाव हा 5 हजार 300 असल्यानं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नोंदणी करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

6/10
सध्या शेतकऱ्यांचा हरभरा घरात पडून आहे. बाजारात 4 हजार 200 ते 4 हजार 400 रुपये दर मिळत असल्यानं सगळ्या शेतकऱ्यांचा कल नाफेडकडे आहे.

7/10
नाफेडचे हमीभाव हे 5 हजार 300 रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे.

8/10
धामणगाव रेल्वे शहरात नोंदणी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर रात्र जागून काढली

9/10
यावर्षी राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्यानं उत्पादनही चांगले निघत आहे.

10/10
नाफेडकडून हरभरा खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आजपासून अमरावती जिल्ह्यात हरभरा खरेदी नोंदणी सुरु झाली आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget