एक्स्प्लोर

Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकम

Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकम

 उपस्थित आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या अडीच वर्षाच्या कामाचं कौतुक यंदाही आपणच मुख्यमंत्री व्हायला हवं आमदारांचा बैठकित सूर तुमच्या चेहर्यामुळे हे यश मिळालं काम सुरू आहे - मुख्यमंत्र्याचं सूचक वक्तव्य विरोधीपक्ष नेता होऊच शकत नाही - मुख्यमंत्री . आरएसएसने निवडणूकीत केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतूक आणि आभार  मतदान वाढवण्यासाठी केलेल्या कामाचं कौतुक  महायुतीच एकसंघ आहे. महायुतीच वितूष्ट येईल असं कुठलंही वक्तव्य कुणीही  करू नका   पहिल्या दिवसापासून मतदारसंघाशी मतदारांशी प्रामाणिक रहा मतदारसंघात काम करा … मुंबईत सारखं दिसू नका लोकांच्या मताचा सन्मान करा …  आपल्या प्रिय भगिनींनी आम्हावर विश्वास ठेवला की आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करतो. आम्ही केवळ १५०० रुपये देण्यावर थांबलो नाही, तर आम्ही लाडली बहिण योजनेचा विस्तार करत २१०० रुपये देण्याचे वचनही दिले. ही अनपेक्षित विजय आहे. या निवडणुकीत सर्वजण जणू बसले. सुमारे १० उमेदवार कमी अंतराने म्हणजे हजार मतांनी हरले, नाहीतर आमचा आकडा ६७ पर्यंत पोहोचला असता. आता आपली ताकद वाढवण्याची गरज आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Peddi: राम चरणची जादू चालली; 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला हादरवलं, अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार
राम चरणची जादू चालली; 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला हादरवलं, अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार
Who is Manav Suthar : कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
Embed widget