एक्स्प्लोर

हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधले संबंध ताणले गेले असतानाच आता चीनने कुरापती सुरु केल्या आहेत. चीनने हिंदी महासागरात युद्धनौका तैनात करण्यास सुरुवात केली आहे. हिंदी महासागराच्या काही भागात चीनी पाणबुडी पाहिली गेल्याची माहिती आहे. भारतीय सैन्य आणि चीनी पिपल्स लिबरेशन पार्टीत गेल्या महिन्याभरापासून तणावाचं वातावरण आहे. भारत-चीन सीमेवर सिक्कीमजवळ चीनने सैन्य वाढवलं असतानाच चीनकडून ही पावलं उचलली गेली आहेत. तणाव वाढल्यामुळे भारतीय सैन्यही सतर्क आहे. मोदींच्या भारत-अमेरिका भेटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. कशी आहे चीनी पाणबुडी? युआन क्लासची पारंपरिक डिझेल आणि विजेवर चालणारी पाणबुडी भारताच्य पाणबुड्यांपेक्षा सामर्थ्यशाली असल्याचं म्हटलं जातं. हिंदी महासागरात पाणबुडी सज्ज करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी सहा वेळा ही आगळीक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Flights to Saudi Arabia cancelled: सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
जगावर 34 हजार 675 कोटींचा कर्जाचा डोंगर, अमेरिका आघाडीवर तर भारताची काय स्थिती? कोणत्या देशावर किती कर्ज? 
जगावर 34 हजार 675 कोटींचा कर्जाचा डोंगर, अमेरिका आघाडीवर तर भारताची काय स्थिती? कोणत्या देशावर किती कर्ज? 
Donald Trump: ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
ट्रम्प म्हणाले, 250 टक्के टॅरिफची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, अमेरिकेशी व्यापार थांबवण्याचा सुद्धा इशारा दिला, युद्धादरम्यान 11 विमाने पाडण्यात आली
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
जर फडणवीस साहेब त्यांना वाचवत असतील, तर फडणवीस साहेबच हे करत होते का? सत्तेत राहायचं म्हणून एकमेकांना वाचवत आहात का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा
Rahul Gandhi: 'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
NCP PC On Finance Ministry : अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?
राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?
Govinda On Extra Marital Affair: 'आम्ही हिंदू, आमच्यात 'घटस्फोट' हा शब्दच अस्तित्वात नाही...'; विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट मत, पत्नी सुनीता अहुजाबाबत म्हणाला...
'आम्ही हिंदू, आमच्यात 'घटस्फोट' हा शब्दच अस्तित्वात नाही...'; विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट मत, पत्नी सुनीता अहुजाबाबत म्हणाला...
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
Embed widget