एक्स्प्लोर

Viral Video : उंदराने घाबरून पळून जाण्याऐवजी सापालाच केले शिकार, धाडसी उंदराचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video : नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक उंदीर सापाशी धाडसाने लढताना दिसत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ दिसतात. कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज लावता येणार नाही. आजकाल वापरकर्त्यांना सोशल मीडियावर सर्वात धोकादायक वन्य प्राणी पाहणे आवडते. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात प्राण्यांचा शिकार करण्याचा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित व्यक्त करत आहे. 

सर्वांनाच चकित करणारा व्हिडिओ

सापाच्या विषारीपणामुळे सहसा कोणीही त्याच्यासमोर उभे राहण्याची हिंमत करत नाही. अशा परिस्थितीत नुकताच समोर आलेला व्हिडीओ सर्वांनाच चकित करणारा आहे. खरं तर, साप सहसा उंदरांची शिकार करताना दिसतात. उंदीर हे सापांच्या सर्वात सोप्या शिकारांपैकी एक आहे. मात्र इथे उलटाच प्रकार दिसून आला, उंदीर सापांशी लढत असताना चक्क त्याने सापालाच भक्ष्य बनवताना दिसले, यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saurabh Jadhav 2110 (@rasal_viper)

धाडसी उंदराचा व्हिडिओ व्हायरल

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक उंदीर सापाशी धाडसाने लढताना दिसत आहे. आपल्या देशात मुंगूस सहसा सापांशी लढताना आणि त्यांचा पराभव करताना दिसतात. पण सापाच्या मागे पडलेला उंदीरही कमी दिसत नाही. सापापासून जीव वाचवून पळून जाण्याऐवजी तो त्याच्याशी लढताना दिसत आहे.

सापाची मान पकडून उंदराचा चाव

व्हायरल होत असलेल्या क्लिपच्या सुरुवातीला उंदराला घाबरवण्यासाठी साप फणा पसरवताना दिसत आहे. त्याच वेळी, उंदीर देखील धैर्याने त्याचा सामना करतो आणि इकडे तिकडे चपळाईने उडी मारतो आणि सापाच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवतो. यानंतर उंदीर सापाची मान पकडून त्याला चावताना दिसतो. या व्हिडिओ वर सध्या लाईक्सचा पाऊस पडताना दिसत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget