एक्स्प्लोर

Independence Day Monuments: देशातील 5 ऐतिहासिक स्मारक, ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्याशी आहे संबंध

Independence Day Monuments: देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. या निमित्त, वीरांची कथा सांगणारी तसेच धैर्य आणि बलिदानाच्या असंख्य कथा सामावलेली अशी अनेक स्मारके देशात आहेत.

Independence Day Monuments: 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. हा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) खास बनवण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) सुरू आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने स्वातंत्र्याशी संबंधित आणि भारताचा वारसा असलेल्या पाच ऐतिहासिक स्मारकांबद्दल जाणून घ्या.

इंडिया गेट, नवी दिल्ली
पहिले महायुद्ध 1914-1918 आणि 1919 मधील तिसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडिया गेट बांधण्यात आले. हे युद्ध स्मारक म्हणून ओळखले जाते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 1972 मध्ये इंडिया गेटवर अमर जवान ज्योती बांधण्यात आली होती. तेव्हापासून या वर्षीच्या पहिल्या दिवसापर्यंत ही ज्योत इथे धगधगत होती. 21 जानेवारी 2022 रोजी, प्रजासत्ताक दिनापूर्वी, भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन आली.

लाल किल्ला, दिल्ली
दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि दिल्लीतील लाल किल्ल्याच्यावरून तिरंगा फडकवतात. जागतिक वारसामध्ये त्याचा समावेश आहे. मुघल सम्राट बहादूर शाह जफरनेही 1857 च्या बंडात सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात भारतीय क्रांतिकारकांचा पराभव झाला आणि जफरला रंगूनला पाठवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा लाल किल्ला ताब्यात घेतला गेला, तेव्हा तो भारताच्या स्वातंत्र्याशी जोडला गेला.

जालियनवाला बाग, पंजाब
जालियनवाला बाग हत्याकांडाने देशाच्या स्वातंत्र्याची आग आणखी भडकवली होती. बैसाखीच्या दिवशी नि:शस्त्र लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली. यानंतर जे झाले, त्याचा परिणाम बराच काळ दिसून आला आणि 1947 मध्ये ब्रिटिशांना भारत सोडावा लागला.

सेल्युलर जेल, अंदमान आणि निकोबार
हे जेल (सेल्युलर जेल) काला पानी म्हणून ओळखले जाते. देखमध्ये जेव्हा स्वातंत्र्य आणि क्रांतीची मागणी सुरू होती, तेव्हा ब्रिटिशांनी त्याला वसाहती तुरुंग बनवले होते. ज्या क्रांतिकारकांपासून इंग्रजांना जास्त धोका वाटत होता, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून या तुरुंगात ठेवण्यात आले असते. बटुकेश्वर दत्त, योगेश्वर शुक्ल, विनायक दामोदर सावरकर या स्वातंत्र्यसैनिकांना या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आता त्याचे संग्रहालय आणि स्मारकात रूपांतर झाले आहे.

राणीचा किल्ला, झाशी
उत्तर प्रदेशातील झाशी येथे असलेला राणीचा किल्ला बंगीरा नावाच्या टेकडीवर बांधला आहे. इंग्रजांचा समूळ उच्चाटन करण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या शूर राणी लक्ष्मीबाईंच्या अदम्य धैर्याचा हा किल्ला साक्षीदार आहे. त्यांच्या धाडसाने इंग्रजांपासून ज्या प्रकारे आघाडी घेतली, तिथूनच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. हा लढा पुढे क्रांतीत रूपांतरित झाला आणि अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांना येथून पळून जाण्यास भाग पाडले.

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget