ABP Majha Top 10, 4 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Horoscope Today 4 April 2024 : कुंभ राशीला आज मिळणार विशेष लाभ; मकर आणि मीन राशीसाठीही दिवस शुभ, वाचा आजचं राशीभविष्य
Horoscope Today 4 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More
ABP Majha Top 10, 4 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 4th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा
Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More
Prasad Oak : 'मला शरदचंद्र पवारांची भूमिका साकारायला आवडेल', प्रसाद ओकने व्यक्त केली इच्छा
Prasad Oak : अभिनेता प्रसाद ओक याने शरद पवारांवर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्यांची भूमिका साकारायला देखील आवडेल असंही तो यावेळी म्हणाला. Read More
Aadesh Bandekar : 'शेवटी मला सिद्धीविनायकला उत्तर द्यायचंय', न्यास समितीचं अध्यक्षपद गेल्यानंतर आदेश बांदेकर पहिल्यांदाच झाले व्यक्त
Aadesh Bandekar : शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी सिद्धीविनायक न्यास समितीचं अध्यक्षपद गेल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Benefits Of Mangoes : फळांचा राजा आंबा फक्त चवीलाच गोड नाही, तर आरोग्यासाठीही गुणकारी; वाचा जबरदस्त फायदे
Benefits Of Mangoes : प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यापर्यंत आंब्याचे अनेक फायदे आहेत. Read More
Who is Renuka Jagtiani : कधीकाळी नवरा चालवायचा टॅक्सी, आज आहेत अब्जाधीश; फोर्ब्सच्या यादीत समावेश झालेल्या रेणुका जगतियानी कोण आहेत?
रेणुका जगतियानी यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. Read More