एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 4 April 2024 : कुंभ राशीला आज मिळणार विशेष लाभ; मकर आणि मीन राशीसाठीही दिवस शुभ, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 4 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 4 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मकर (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, एखाद्या कामात तुमचं मन खूप प्रसन्न राहील. तुमच्या मेहनतीमुळे आणि डोक्यामुळे तुम्ही सर्व कामं नीट पूर्ण कराल. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, व्यावसायिक लोक त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल थोडेसे चिंतेत असल्याचं दिसून येईल, जर तुम्ही त्यांना काम नीट समजवलं तर ते समजतील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे, कारण अनिच्छेने अभ्यास केल्याने तुम्हाला काही फायदा होणार नाही आणि तुम्हाला काही समजू शकणार नाही, म्हणूनच तुम्ही पूर्ण एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. जर तुमच्या मुलाला जंक फूड खाण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ध्यानधारणेद्वारे शरीर आणि मानसिक आरोग्य निरोगी करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज ऑफिसमध्ये अनावश्यक गोष्टींचा ताण घेऊन तुमची ऊर्जा वाया घालवू नका, त्यापेक्षा तिचा कामात सकारात्मक वापर करा. नोकरदार लोक सर्व कामं ताकदीने आणि उत्साहाने करू शकतील.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्तरावर तुम्ही सक्षम व्हाल, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारावर विश्वास ठेवून काम करा. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मन एकाग्र केलं पाहिजे आणि इतर गोष्टींमध्ये विचलित होऊ नये. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल खूप सावध असलं पाहिजे. एक छोटासा निष्काळजीपणा सुद्धा तुमची तब्येत पूर्वीपेक्षा जास्त बिघडवू शकतो, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःवर उपचार करुन घ्या.

मीन (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाबद्दल एखादा व्यक्ती शंका घेऊ शकतो.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कर्ज घेणं व्यावसायिकासाठी अजिबात उचित नाही, कारण कर्जाचा भविष्यावर परिणाम होईल आणि तुमच्या खिशातून अधिकचा पैसा जाईल, यामुळे तुमचा व्यवसाय अडचणीत येईल. शेअर मार्केटमध्ये हुशारीने गुंतवणूक करा.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या, अन्यथा अपचनाची समस्या उद्भवू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Garud Puran : मृत्यूच्या तासाभरापूर्वी दिसू लागतात 'या' 5 गोष्टी; आधीच मिळतात संकेत, गरुड पुराण सांगते...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget