एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Anand Mahindra : लहान मुलाने बनवली अशी गणेशाची अप्रतिम मूर्ती! आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुक

    Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीरच्या 64 नेत्यांचा राजीनामा

    64 J&K Leaders Resigned Congress: काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या या सर्व 64 नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  4. Pakistan Flood : महापुरामुळे पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली, 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू; पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती

    Pakistan Flood : पाकिस्तानच्या मंत्री म्हणतात, पाकिस्तानने आपल्या इतिहासात एवढ्या भयंकर आणि प्राणघातक पुराचा सामना केला नव्हता Read More

  5. Raada Marathi movie : तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय, 'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

    Raada Marathi movie : प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता ‘राडा’ या अ‍ॅक्शन चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More

  6. Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक; हत्येपूर्वी आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर

    आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलंय.  Read More

  7. US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं

    US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More

  8. National Sports Day 2022 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; जाणून घ्या योगदान

    National Sports Day 2022 : 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारतीय हॉकीपटू म्हणजे मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. Read More

  9. 30th August 2022 Important Events : 30 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    30th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 30 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदी जोर, सेन्सेक्स 400 अंकानी वधारला

    Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP MajhaDharavi redevelopment ceremony  : धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला;  प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पारAshish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री  विदर्भात भाजपची  कोंडी करतायत, आशिष  देशमुखांचे आरोपTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 PM : 13 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
Rekha-Mukesh Aggarwal Marriage : मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
काँग्रेस आमदाराची ठिणगी, पण भाजप आणि राष्ट्रवादीत पेटला वणवा, आरोप प्रत्यारोपानं राजकीय आखाडा तापला
काँग्रेस आमदाराची ठिणगी, पण भाजप आणि राष्ट्रवादीत पेटला वणवा, आरोप प्रत्यारोपानं राजकीय आखाडा तापला
Supreme Court on Bulldozer Action : बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Embed widget