ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सहा आरोपींना आज बीडमधल्या विशेष मकोका कोर्टात हजर करणार, सुदर्शन घुले, जयराम चाटेेसह सहा जणांची सीआयडी कोठडी आज संपणार
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं आज आणि उद्या दोन दिवसीय शिबीर, प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळांची गैरहजेरी तर धनंजय मुंडे अधिवेशनाला राहणार उपस्थित
सैफ अली खानवरील हल्लेखोराचा आणखी एक नवा फोटो समोर...हल्ल्यानंतर कपडे बदलून हल्लेखोरानं गाठलं वांद्रे स्टेशन...
सैफ अली खानचा हल्लेखोर अजूनही मोकाट, ४० ते ५० जणांची चौकशी पण पोलिसांचे हात रिकामेच, तपासासाठी ३५ पथकं
संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा प्रामाणिकपणा...लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून केले अर्ज...गेल्या आठ दिवसांत दहा ते बारा अर्ज दाखल...
इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळात शस्त्रसंधीचा करार मंजूर...आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा...नेतान्याहूंचा पाठिंबा काढून घेण्याची मित्र पक्षाची धमकी...