एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 29 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. NCRB 2021 : भारतात दररोज 450 लोकांच्या आत्महत्या, महाराष्ट्र देशात अव्वल 

    NCRB 2021 : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार,  महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. Read More

  4. India China Conflicts : चीनची दादागिरी; LAC जवळ चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखले, पूर्व लडाखमधील डेमचोकची घटना

    India China Conflicts : पूर्व लडाखमधील डेमचोक भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) चिनी सैन्याने भारतीय मेंढपाळांना पुढे जाण्यापासून रोखले. तो भाग पूर्णपणे भारताच्या ताब्यात होता. Read More

  5. Virat Kohli : 'विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करायचंय'; अभिनेता विजय देवरकोंडानं व्यक्त केली इच्छा

    विजयनं विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.  Read More

  6. Sonali Phogat : सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे? गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले...

    सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती असणारे कागदपत्र अंजुना पोलिस स्टेशनचे पीआय प्रशल देसाई यांनी तयार केले आहे. Read More

  7. National Sports Day 2022 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; जाणून घ्या योगदान

    National Sports Day 2022 : 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारतीय हॉकीपटू म्हणजे मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. Read More

  8. Panhala Hill Half Marathon : 21 किमीची मॅरेथॉन ऋषिकेश पाटीलने जिंकली 

    Panhala Hill Half Marathon : पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किमीत 18 ते 30 वयोगटतून ऋषिकेश पाटीलने बाजी मारली. पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राखा असा संदेश मॅरेथॉनमधून दिला गेला. Read More

  9. 30th August 2022 Important Events : 30 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    30th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 30 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Share Market : शेअर बाजारासाठी आज 'ब्लॅक मंडे; Sensex 861 अंकांनी घसरला, IT क्षेत्राला मोठा फटका

    Stock Market Updates : ऑईल अॅन्ड गॅस आणि एफएमसीजी ही क्षेत्रं वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Embed widget