(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 28 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : कॅन्सरमुळे गमावला उजवा डोळा, हार न मानता डोळ्यात बसवली फ्लॅशलाइट, बनला टर्मिनेटर!
Viral Video : ही व्यक्ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होतेय, ती म्हणजे त्याच्या डोळ्याच्या जागी असलेल्या फ्लॅशलाइटमुळे. Read More
ABP Majha Top 10, 28 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
PM Modi: फक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा; PM मोदी यांचे आवाहन
PM Modi On Naxalism: देशात पेन घेतलेल्या नक्षलवाद्यांचे आव्हान असून त्यांच्याकडून तरुणांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. Read More
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवर घरवापसी, एलॉन मस्क यांच्याकडून मोठा दिलासा
Elon Musk on Donald Trump : ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना दिलासा देत त्यांच्यावरील ट्विटरची बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Bigg Boss 16 : सलमान खानचा सुंबुल तौकीरवर राग अनावर; 'या' कारणामुळे घेणार जोरदार शाळा
Bigg Boss 16 Upcoming Episode : सलमान खान गेल्या काही आठवड्यांपासून सुंबुलच्या खेळावर लक्ष ठेवून आहे. या आठवड्यात सुंबुल सलमानच्या रागाची शिकार होणार आहे. Read More
Ekdam Kadam Marathi Movie : कॉलेजलाईफ अनुभवणाऱ्या तरुणाईंचा 'एकदम कडक' धुडगूस पाहा येत्या 2 डिसेंबरला
Ekdam Kadam Marathi Movie : 'एकदम कडक' अशा आकर्षक आणि धमाकेदार चित्रपटात एकदम कडक धाटणीचा आस्वाद येत्या 2 डिसेंबरला सिनेमागृहात घेता येणार आहे. Read More
PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More
T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी
Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More
Parag Agrawal : ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी, एलॉन मस्क यांचा ट्विटर खरेदीनंतर मोठा निर्णय
Twitter CEO Parag Agrawal : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter Deal) खरेदी केल्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची हकालपट्टी केली आहे. Read More