एक्स्प्लोर

PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी

Pro Kabaddi 2022:  प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला.

Pro Kabaddi 2022:  प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. या विजयासह पुणेरी पलटणनं या स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला. तर, सलग पाच सामने जिंकणाऱ्या जयपूरचा विजयरथ थांबलाय. जयपूरचे स्टार खेळाडू पूर्णपणे अपयशी ठरले. तर, पुणेरी पलटनच्या युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून दाखवली.

ट्वीट-

शेवटच्या मिनिटाला पुणेरी पलटनची आघाडी
या सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाला. पहिल्या 10 मिनिटांत दोन्ही संघांनी संयमी खेळ दखवला. मात्र, त्यानंतर दोन्ही संघानी पॉईंट मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. 19व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांमध्ये फारसा फरक नव्हता.  मात्र अखेरच्या मिनिटाला पुणेरी संघाने 16-11 अशी आघाडी घेतली. जयपूरच्या संघाचा डिफेंस निराशाजनक होता. साहुल कुनमारचे पाच टॅकल अयशस्वी ठरले. संघाचा स्टार रेडर अर्जून देशवालही फ्लॉप ठरला.त्याला केवळ दोन पॉईंट मिळवता आले. राहुल चौधरीनं चार गुण घेत एकाकी झुंज दिली. पुणेरी पटलनकडून अस्लम इनामदारनं दमदार कामगिरी केली. त्यानं पहिल्या हाफमध्ये संघासाठी सहा पॉईंट प्राप्त केले. मोहित गोयतच्या खात्यातही चार गुण जमा झाले.

दुसऱ्या हाफमध्ये पुणेरी पलटनचा उत्कृष्ट खेळ
दुसऱ्या हाफमध्ये जयपूरच्या संघानं पुनरागमन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पुणेरी पलटनच्या डिफेंडर्सनं त्यांना संधी दिली नाही. अस्लमनं रेडमध्ये आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि सुपर 10 पूर्ण केला. दुसऱ्या हाफमध्ये अर्जुननं पुनरागमन करत पहिल्या हाफपेक्षा चांगला खेळ दाखवला. जयपूरच्या डिफेंडर्सनं वारंवार चुका केल्या आणि त्याचा फायदा पुणेरी पलटनला मिळाला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदीPankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Embed widget