एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : सलमान खानचा सुंबुल तौकीरवर राग अनावर; 'या' कारणामुळे घेणार जोरदार शाळा

Bigg Boss 16 Upcoming Episode : सलमान खान गेल्या काही आठवड्यांपासून सुंबुलच्या खेळावर लक्ष ठेवून आहे. या आठवड्यात सुंबुल सलमानच्या रागाची शिकार होणार आहे.

Bigg Boss 16 Upcoming Episode : 'बिग बॉस' शोचा होस्ट सलमान खान हा गेल्या आठवड्यात डेंग्यूच्या आजारपणामुळे बिग बॉस 16 (Big Boss 16) पासून दूर होता. मात्र, या शुक्रवारी सलमान (Salman Khan) बिग बॉसच्या मंचावर उपस्थित राहणार आहे. फक्त एवढेच नाही तर, सलमान खान या वेळी स्पर्धकांची हजेरीही घेणार आहे. फ्रायडे का वारमधून सलमान घरातील अनेक सदस्यांना आरसा दाखवताना दिसणार आहे. यामध्ये सुंबुल तौकीरचा (Sumbul Touqeer) खेळ पाहून सलमानला विशेष राग येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान गेल्या काही आठवड्यांपासून सुंबुलच्या खेळावर लक्ष ठेवून आहे. तिच्या खेळाच्या आधारे सलमान तिला रिअॅलिटी चेक दाखवताना दिसणार आहे.

सलमान सुंबुलला सांगतो की, "तू प्रेक्षकांना सोलो स्पर्धकाप्रमाणे खेळताना दिसत नाहीस. मी तुला आठवडाभर क्वचितच पाहिले आहे. तू खेळात काय करत आहेस? उभी राहा, कधी सोफाच्या मागे लपून बस तर कधी बेडरूममध्ये बस." सलमानचा फटकार ऐकून सुंबुलच्या डोळ्यात पाणी आले. यानंतर, सलमान प्रियांका चहर (Priyanka Chahar) चौधरीशी बोलतो आणि म्हणतो की, तिने बिग बॉसला असे सांगितले होते की, अंकित गुप्ता हा आतून एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे आणि तो एक चांगला कंटेन्डर देखील आहे.

प्रियांकालाही खडसावले

सलमानने प्रियांकाला विचारले की, "त्याच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी तिने अंकितचा एक्स-रे केला आहे का? यानंतर, सलमान अंकितला सांगतो की, तो सुरक्षित खेळत आहे आणि तो त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये असल्यामुळे घरातील बाकीच्यांना त्याच्यापासून कोणताही धोका वाटत नाही. अंकित दाखवत आहे की, त्याला आता बिग बॉसच्या घरात राहण्याची गरज नाही आणि तसे असल्यास तो शो सोडू शकतो."

मागच्या आठवड्यात करण जोहरने शो होस्ट केला

गेल्या आठवड्यात सलमानची तब्येत बरी नसताना दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या जागी वीकेंड का वार होस्ट केला होता आणि मन्या सिंग शोमधून बाहेर पडला होता. या वीकेंड का वार भागात, कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी त्यांच्या फोन भूत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

Kantara OTT Release Date:  कांतारा चित्रपट 4 नोव्हेंबरला ओटीटीवर होणार रिलीज? पाहा काय म्हणाले निर्माते....

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget