ABP Majha Top 10, 23 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Armaan Malik : दोन बायका फजिती ऐका... अरमान मलिकनं दोन्ही प्रेग्नेंट बायकांच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ चर्चेत
Youtuber Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिकने डोहाळ जेवणाआधी दोन्ही बायकांच्या कानशिलात लगावली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Viral Video : 105 वर्षाच्या वडीलांसाठी 75 वर्षाच्या आजोबांनी गायलं गाणं; पिता-पुत्राचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Old Man Singing for Father : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये वृद्ध पिता-पुत्रांचं प्रेम दिसून येत आहे. 75 वर्षांचे आजोबा त्यांच्या 105 वर्ष वय असलेल्या वडीलांसाठी गाणं गाताना दिसत आहेत. Read More
Weather Updates : फेब्रुवारी महिन्यातच पारा वाढला, भीषण गरमीचे संकेत; कसा असेल मे-जून महिना?
Weather Prediction : या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पार प्रचंड वाढलेला पाहायला मिळत आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा भीषण गरमीचा ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Read More
Earthquake : 'भारतातही होणार विनाशकारी भूकंप'; व्हायरल भविष्यवाणीनंतर आता भारतीय शास्त्रज्ञाचाही धोक्याचा इशारा
Earthquake Warning in India : भारतीय भूगर्भशास्त्रज्ञाने इशारा दिला आहे की, भारतीय टेक्टोनिक प्लेट दरवर्षी 5 सेमी वेगाने सरकत आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. Read More
Shah Rukh Khan Tweet : 'तू माझा क्रश', वृद्ध महिलेचे 'किंग खान'ला ट्वीट; शाहरुखच्या उत्तराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Shah Rukh Khan Tweet : एका वृद्ध महिलेने शाहरुख खानला तिचा क्रश असल्याचं सांगितलं आहे. यावर किंग खानने जे उत्तर दिलं आहे त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. Read More
Amishort 2023 : ‘ॲमिशॉर्ट’ महोत्सवात इराणी लघुपटांची मेजवानी; तर 'वारसा' लघुपटानं फेस्टिव्हलची सांगता
Amishort 2023 : यंदा ‘ॲमिशॉर्ट 2023’ मध्ये फोकस कंट्री म्हणून इराणचे पाच लघुपट दाखवण्यात आले. Read More
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More
Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!
Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More
Fashion Tips : ही चेष्टा नाही पण खरं आहे; तुमचे कपडेसुद्धा तुमच्या मूडवर परिणाम करतात, कसे ते जाणून घ्या
Fashion Tips : कपड्यांचा आपल्या मनःस्थितीवर आणि आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. Read More
Petrol Price Today: कच्चं तेल 80 डॉलर प्रति बॅरल पार; पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?
Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More