ABP Majha Top 10, 20 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : लहान मुलांना स्कूटीवर पुढे बसवता? मग हा व्हिडीओ नक्की पाहा, भयानक अपघात पाहून नेटकरीही भयभीत
Viral Video : या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 48 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे Read More
'Paatal Lok 2' ते 'The Family Man 3'; 2023 मध्ये प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज
Project Of OTT In 2023 : येत्या वर्षात अनेक दर्जेदार वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. Read More
India-China Dispute : चीनला थोपवण्यासाठी भारताची तयारी, रस्त्यांचं काम युद्धपातळीवर; LAC वर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर
India-China Faceoff : चीनच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार LAC सीमेवरील भागात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. अलिकडेच भारताने अरुणाचल प्रदेशातील चीनचा घुसखोरीचा प्रयत्न उलटून लावला. Read More
Donald Trump : अमेरिकन संसद हल्ला प्रकरणात ट्रम्प दोषी, समितीचा अहवाल ; फौजदारी खटला चालवण्याची शिफारस
US Capitol Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतर अमेरिकन संसद कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. Read More
Rakul Preet Singh : मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची सलग दुसऱ्यांदा चौकशी; मिळणार का दिलासा?
Rakul Preet Singh : ईडीने शुक्रवारी रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले होते. त्यानुसार तिला आजही ईडीसमोर हजर व्हायचे होते. Read More
Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल
Sargam Koushal Mrs. World 2022 : जम्मू-काश्मीरची शिक्षिका आणि मॉडेल सरगम कौशलने 2022-23 या वर्षासाठी 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे. Read More
लियोनेल मेस्सीचा जन्म आसाममध्ये झालाय; काँग्रेस खासदाराच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या
Argentina vs France Final: मेस्सीचा जन्म अर्जेंटिनात नाहीतर आसाममध्ये झालाय, काँग्रेस खासदाराच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या. Read More
France Football Team : विश्वचषकाची फायनल गमावल्यावर फ्रान्स फुटबॉल संघाला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूनं जाहीर केली निवृत्ती
FIFA World Cup : फिफा विश्वचषक 2022 (Fifa world cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर 4-2 ने विजय मिळवत फिफा विश्वचषक जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं फ्रान्सचं स्वप्न अधुरं राहिलं Read More
Skin Care Tips : साजूक तूप म्हणजे सौंदर्याचा खजिना! सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी 'असा' वापर करा
Skin Care Tips : तुपाचे आरोग्यदायी फायदे आपण सगळेच जाणतो, पण तुपाचा सौदर्यासाठीदेखील वापर केला जातो. Read More
Budget 2023-24: महाग EMI ने त्रस्त असलेल्यांना दिलासा द्या, गृहकर्ज व्याजावर कर सवलत देण्याची क्रेडाईची मागणी
Budget 2023-24: रिअल इस्टेट क्षेत्रातील संघटना क्रेडाईने आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. Read More