(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 18 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Pune Railway News : मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसवर टोळक्याकडून दगडफेक; एक प्रवासी जखमी
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. लोणावळ्याजवळ ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
दहशतवादाला राजाश्रय हा अनेक देशांचा परराष्ट्र धोरणाचा भाग, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा No Money for Terror परिषदेत नामोल्लेख टाळून पाकिस्तानवर थेट घणाघात
PM Modi at No Money for Terror : जगभरात कुठेही, कसाही दहशतवादी हल्ला झाला तर तो दहशतवादी हल्ला आहे, हे ध्यानात ठेऊनच त्यावरील प्रतिक्रिया यायला हवी, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी No Money for Terror परिषदेत बोलताना ठामपणे सांगितलं. Read More
Danushka Gunathilaka : क्रिकेटर दानुष्का गुणथिलाकाला सशर्त जामीन, ऑस्ट्रेलियामध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आहे आरोप
Danushka Gunathilaka News : श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलाका याच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता आणि त्याला अटकही करण्यात आलं होतं. Read More
CAT Trailer Released : 'कॅट'वेबसीरिजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज; पोलिसाच्या भूमिकेत दिसणार रणदीप हुड्डा
CAT Trailer Released : रणदीपच्या 'कॅट' या वेबसिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!
कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबाॅल गेल्या 92 वर्षांपासून रुजला आहे. कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. कोल्हापूर अनेक पारंपारिक खेळांचे माहेरघर आहे ज्यांनी आपले कौशल्य आणि प्रतिभा दाखवली आहे. Read More
National Sports Awards 2022 : वडिलांच्या मुशीत घडलेला पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला 'अर्जुन' पुरस्कार; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Swapnil Patil From Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Read More
Health Tips : थकवा जाणवत असेल तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ नेहमी जवळ ठेवा; दिवसभर उत्साही राहाल
Health Tips : काम करताना अचानक थकल्यासारखे वाटल्यास झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचे सेवन करू शकता. Read More
Indian Economy : 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष्य लांबणीवर, 2025 नाही 2030 पर्यंतचा लागणार वेळ
Indian Economy : भारताला 2028-29 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर त्यासाठी पुढील पाच वर्षे सतत 9 टक्के दराने GDP वाढवावा लागेल, असं रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर म्हणाले आहेत. Read More