(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 15 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
'भाजपाने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवली, वापर करायचा अन् नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकायचं'; विनायक राऊतांचा टोला
Vinayak Raut : भाजपाच्या नितीचा प्रत्यय नारायण राणेंना आला आहे. जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. Read More
ABP Majha Top 10, 15 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Supreme Court Reject Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्स घटनात्मक दृष्ट्या अवैध; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का
Supreme Court Reject Electoral Bonds scheme : निवडणुक रोख्यांची (इलेक्ट्रॉल बॉण्ड) योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. Read More
Ram Mandir UAE : PM मोदींनी अबुधाबीत राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी 'कुराण' चा केला उल्लेख, काय म्हणाले पंतप्रधान जाणून घ्या
Ram Mandir UAE : UAE मधील पहिल्या मंदिराच्या स्थापनेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुराणचेही स्मरण केले. यामागे त्यांनी मोठे आणि स्पष्ट कारण सांगितले आहे. Read More
Namdeo Dhasal Biopic : पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखणारा 'पँथर' परत येतोय; नामदेव ढसाळांचा झंझावत मोठ्या पडद्यावर
Namdeo Dhasal Biopic : पँथर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांनी झंझावात निर्माण केला होता. आता, हाच झंझावत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नामदेव ढसाळ यांच्या जयंती दिनी 'ढसाळ' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. Read More
Telly Masala : शाहरुख खानचा डंकी ओटीटीवर रिलीज ते स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन केलं 'योद्धा' सिनेमाचं पोस्टर लॉन्च; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकातही रोहित शर्माच्या खांद्यावरच टीम इंडियाची धुरा, जय शाह यांची मोठी घोषणा
T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केलीये. राजकोटमध्ये इंग्लंड आणि भारतादरम्यान (India VS England) कसोटी सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे. Read More
भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला
भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. Read More
Honey For Dark Circles: डोळ्यांखाली मोठमोठे डार्क सर्कल्स आलेत? मधासोबत 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् जादू पाहा!
Home Remedies For Dark Circles: डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी मग सर्रास बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण त्यात केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. Read More
How to Become Rich : तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? मग तुमच्याकडं हव्यात 'या' 7 गोष्टी, कधीच वाटणार नाही पैशांची चिंता
How to Become Rich : तुमच्याकडे जर 7 महत्वाच्या गोष्टी असतील तर आयुष्यात तुम्हाला पैशाची चिंता करण्याची गरज नाही. या 7 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही श्रीमंत व्हाल, त्यामुळं तुम्हाला पैशांची चिंता वाटणार आहे. Read More